गांधी महात्मा गांधी आणि एक नास्तिक यांच्यामधील चर्चा हा विषयच इतका रोचक वाटतो कि कुठल्याही तरुणाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. गोपराजु रामचंद्र दास (गोरा) यांनी गांधींसोबत घडवून आणले