प्रवास केरळचा अनुभव, महाराष्ट्रात हे नक्कीच शक्य आहे! साधारण दोन एक आठवड्यापूर्वी, म्हणजेच डिसेंबर 2024 मध्ये सुट्टीच्या निमित्ताने मित्रांसोबत केरळ फिरण्याचा योग जुळून आला. केरळमध्ये