गोरोबाच्या हाती मातीचा चिखल
gorobachya haati maticha chikhal
गोरोबाच्या हाती मातीचा चिखल
बोलतो विठ्ठल पांडूरंग
नामदेव शिंपी शिवताना कपडे
शिलाई ओरडे पांडूरंग
महात्मा कबीर इणताना शेले
धागा धागा बोले पांडूरंग
नरहरी सोनार सोनं घडवी दारी
सोनं हाका मारी पांडूरंग
विठ्ठल अभंग गातो रे विठ्ठल
ऐकतो विठ्ठल पांडूरंग
शाहीर विठ्ठल उमप