हिरोशिमा नाही पुन्हा!

hiroshima nahi punha! hiroshima nahi punha! hiroshimA nAhI punhA! | हिरोशिमा नाही पुन्हा!

पुन्हा नाही! पुन्हा नाही!
हिरोशिमा नाही पुन्हा
नागासाकी नाही पुन्हा
शांती हवी आम्हा
पुन्हा नाही! पुन्हा नाही!
सर्वनाशी या अणुयुध्दाचा
नसेल कोणी जेता
बचावलेले असतिल थोडे
करित मृतांचा हेवा
अणुयुध्दाची काळी छाया
भिववी मानवजीवा
जिवंत गाडा भस्मासुर हा
युध्दमुक्त जग बनवा
युध्द नको आम्हा
जगताचा हा ठेवा आकाशगंगेच्या हो पोटी
पृथ्वीचे हे एकच घरटे
घास वाट़ुनी घ्यावा
युध्दपिपासू आक्रमकांची
गिधाडबुबुळे फोडा
अणुगोलांना, अण्वस्त्रांना
बंदी घालुनी रोखा
युध्द नको आम्हा

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle