पुढेच आता पुढ़ेचं पाय

pudhecha ata pu.dhecham paya pudhecha ata pu.dhecham paya puDhecha AtA pu.DhechaM pAya | पुढेच आता पुढ़ेचं पाय

पुढेच आता पुढेचं पाय मागे आता आहे काय
असे पसरली वाटेवरती जरी मरणाची खाय
बेडया लाठी तुरुंग दगडी यांचे आम्हा काय
स्वातंत्र्याचे रविकिरण दिसता उठलो जागून
अंधारातच मग ठेचाळत राहिल कोणी काय
तोफा बंदुका बोंब घेवून पुंजीवाले येती धावूनी
परतवया परंतु आम्हा व्याली कुणाची माय
शेतकरी नच दुबळा भोळा कळी काळाला भिवविण्याला
हाती घेऊन शिर उतरला रणी मिळवाया न्याय
एकजुटीची मशाल हाती लालबावटा खांद्यावरती
स्थापू अपुली सत्ता जगती करुनी शत्रूची राय

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle